Home क्राईम पुण्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

  पुण्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

  385
  0

  पुणे दिनांक ४ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील एनडीए रोडवरील उत्तमनगर येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका युवकाने तिच्यावर बलात्कार केला.दरम्यान हा प्रकार जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२३ च्या कालावधीत झाला आहे.सदर बलात्कार प्रकरणी एका अल्पवयीन मुलांवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडीत अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा एकाच बिल्डिंग मध्ये राहत असून ते दोघेजण एकामेकाचे चांगले मित्र आहेत.घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे.तसेच लग्नाचे आमिष दाखवून त्यांने या मुली बरोबर शारीरिक संबंध ठेवले.दरम्यान सदरची अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिल्यानंतर हे बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले.

  Previous articleजम्मू -काश्मीर मध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला
  Next articleमनसे नेते अविनाश जाधव यांनी सराफ व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here