Home क्राईम मनसे नेते अविनाश जाधव यांनी सराफ व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा...

  मनसे नेते अविनाश जाधव यांनी सराफ व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल

  633
  0

  पुणे दिनांक ४ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ठाणे येथील मनसे अध्यक्ष अविनाश जाधव व वैभव ठक्कर यांनी सोन्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी ठाणे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर जाधव व ठक्कर यांच्यावर मारहाण व कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनसे नेते अविनाश जाधव यांनी सराफ यांचा मुलाला मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सराफाला मारहाण करतानाचा CCTV व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.दरम्यान सराफ व्यावसायिक शैलेश जैन यांना धमकावून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी.सराफ व्यावसायिक जैन यांनी यांनी ठाणे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 👮 अविनाश जाधव व वैभव ठक्कर या दोघांजणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्यावर आरोपाचे खंडण केले आहे.ते यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की.पोलिसांना घेऊन कोण खंडणी मागायला जातो का ? माझ्यावर राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल केला आहे..मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.असे ते यावेळी म्हणाले आहेत.

  Previous articleपुण्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
  Next articleमतदानापूर्वी बीड मध्ये कारमध्ये लोखंडी पेटीत सापडली एक कोटीची रोकड एकच खळबळ

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here