Home राजकीय अहमदनगर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE विखे व लोखंडे यांच्या प्रचारार्थ

    अहमदनगर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE विखे व लोखंडे यांच्या प्रचारार्थ

    197
    0

    पुणे दिनांक ७ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे व शिर्डीचे लोकसभा महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे या दोघांच्या प्रचारासाठी आज सभा होत आहे.ही सभा अहमदनगर येथील संत निरंकारी भवन मैदानावर सभा सुरू आहे . दरम्यान या सभेची जय्यत तयारी राधाकृष्ण विखे पाटील व सुजय पाटील पिता पूत्रान कडून करण्यात आली आहे.सदरच्या मांडवात एक लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील व ममहाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार निलेश लंके यांच्यात होत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता भाषण सुरू आहे.

    Previous articleमाढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्यात EVM पेटवण्याचा प्रयत्न
    Next articleईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here