Home क्राईम माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्यात EVM पेटवण्याचा प्रयत्न

  माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्यात EVM पेटवण्याचा प्रयत्न

  226
  0

  पुणे दिनांक ७ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार माढा जिल्ह्यातील व लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी मतदान केंद्रावर एका मतदाराने चक्क ईव्हीएम मशीनच पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान हा प्रकार पाहाताच व प्रसंगावधान राखत केंद्रातील अधिका-यांनी तातडीने संबंधित मतदार तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.दरम्यान यावेळी ईव्हीएम मशीन पेटवणां-या तरुण मतदाराने ‘ एक मराठा लाख मराठा ‘ अशा घोषणा यावेळी दिल्या आहेत.व अशा घोषणा देत ईव्हीएम मशीन बोगस असल्याचा दावा करत त्या मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.त्या नंतर संबंधित तरुण मतदाराला पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले आहे.

  Previous articleधाराशिवमधील भूम तालुक्यातील मतदान केंद्रावर एकावर 🗡️ चाकू हल्ल्यात एकाची हत्या तीनजण गंभीर रित्या जखमी
  Next articleअहमदनगर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE विखे व लोखंडे यांच्या प्रचारार्थ

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here