पुणे दिनांक ७ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ११ लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदान होत असून यात अनेक मतदान केंद्रावर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.आताच हाती आलेल्या अपडेट नुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर उध्दव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.यावेळी ह्या कार्यकर्त्यांनमध्ये एकमेकांना धक्काबुक्की देखील केली आहे.याचा व्हिडिओच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Home राजकीय हातकणंगले मध्ये एका मतदान केंद्रावर शिंदे व ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांन मध्ये जोरदार...