Home क्राईम कर्नाटक पोलिसांची जेपी नड्डा यांना नोटीस.सात दिवसांत पोलिस ठाण्यात हजर व्हा

  कर्नाटक पोलिसांची जेपी नड्डा यांना नोटीस.सात दिवसांत पोलिस ठाण्यात हजर व्हा

  167
  0

  पुणे दिनांक ८ में ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कर्नाटक पोलिसांनी 👮 भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व सदस्य अमित मालवीय यांना नोटीस बजावण्यात आली आहे.सदरच्या नोटीसात त्यांना सात दिवसांत पोलिस ठाण्यात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान कर्नाटक भाजपने पोस्ट केलेल्या ट्विटच्या संदर्भात पोलिसांनी त्यांना हजार रहाण्यास सांगितले आहे.

  दरम्यान या ट्विटमध्ये एससी / एसटी समुद्राला लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे.दरम्यान कर्नाटक पोलिसांनी जारी करण्यात आलेल्या नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे की.” नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत सकाळी अकरा वाजता हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशन मध्ये तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश आपणास दिले जात आहेत.”

  Previous articleअहमदनगर जिल्ह्यातील विसापूर जेलमधून पुण्यातील कैदी फरार बेलवंडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
  Next articleइन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी अत्याचार

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here