Home क्राईम नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ तेलंगणात गुन्हा दाखल

    नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ तेलंगणात गुन्हा दाखल

    347
    0

    पुणे दिनांक १० में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चांगल्याच संकाटात सापडल्या आहेत.आता त्यांच्या विरोधात तेलंगणातील शादनगर पोलिस स्टेशन मध्ये निवडणूक आयोगाच्या पथकातील अधिकारी कृष्णा मोहन यांनी दिलेल्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आले आहे.दरम्यान तेलंगणात प्रचार करताना खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होत्या की .जर तुम्ही राहुल गांधी यांना मतदान केले तर ते मत पाकिस्तान जाणार.असे आक्षेपार्ह विधान असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी तेलंगणात हजेरी लावली होती.त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते.

    Previous articleडॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणांत दोघांना जन्मठेपेची शिक्षा.तर तीन जणांची निर्दोष सुटका
    Next articleपुण्यातील एनडीए भागात आढळला बाॅम्ब.एकच खळबळ

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here