Home क्राईम घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू! जखमींची संख्या वाढण्याची शक्यता

    घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू! जखमींची संख्या वाढण्याची शक्यता

    309
    0

    पुणे दिनांक १३ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई येथील घाटकोपर पूर्व येथील पेट्रोल पंपावर वादळी वाऱ्यामुळे व पाऊसाने मोठे होर्डिंग्ज पडून झालेल्या दुर्दैवी घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. असे वृत्त हाती येत आहे.दरम्यान हे होर्डिंग्ज पंपावर कोसळल्या नंतर या होर्डिंग्ज खाली १०० लोक अडकले होते.यातील ६० जखमी लोकांना बाहेर काढले आहे.दरम्यान यात मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान या ठिकाणी एनडीआर‌एफची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

    Previous article‘मुंब‌ईतील होर्डिंग्ज दुर्घटना ३५ जणांना बाहेर काढले.मी लवकरच घटनास्थळी जणार’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
    Next articleघाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींचा खर्च राज्य सरकार करणार दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here