पुणे दिनांक १३ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महाराष्ट्रात एकूण ११ ठिकाणी चौथ्या टप्प्यातील मतदान होत असून आताच हाती आलेल्या अपडेट नुसार.जालन्यात सर्वाधिक मतदान झाले आहे तर पुण्यात कमी मतदान झाले आहे.ही आकडेवारी दुपारी एक वाजेपर्यंतची आहे.१) जालना.३४.४२ टक्के.तर पुण्यात २६.४८ टक्के.शिरुर २६ .६२ टक्के मावळ २७.१४ टक्के.अहमदनगर २९.४२ टक्के.बीड ३३.६५ टक्के.रावेर ३२.०२टक्के.शिर्डी ३०.४९ टक्के छत्रपती संभाजीनगर ३२.३७ टक्के.नंदुरबार ३७.३३ टक्के.जळगाव ३१.७० टक्के मतदान झाले आहे.या आकडेवारी नुसार जालना येथे सर्वाधिक मतदान झाले आहे तर पुण्यात सर्वाधिक कमी मतदान झाले आहे.असे चित्र आहे.