Home क्राईम ‘मुंब‌ईतील होर्डिंग्ज दुर्घटना ३५ जणांना बाहेर काढले.मी लवकरच घटनास्थळी जणार’ मुख्यमंत्री एकनाथ...

    ‘मुंब‌ईतील होर्डिंग्ज दुर्घटना ३५ जणांना बाहेर काढले.मी लवकरच घटनास्थळी जणार’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    306
    0

    पुणे दिनांक १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील घाटकोपर येथील तुफान वादळी वाऱ्याने व पाऊसाने मोठे होर्डिंग्ज पेट्रोलपंपावर कोसळून या दुर्घटना मध्ये हे होर्डिंग्ज पंपावर उभ्या असलेल्या ८० ते ९० गाड्यांवर कोसळले होते यात अनेकजण या होर्डिंग्जच्या खाली अडकले होते.यात बचाव पथकाने व पोलिस यंत्रणाने तातडीने बचाव कार्य हाती घेऊन अडकलेल्या ३५ जणांना बाहेर काढले आहे.

    दरम्यान यात जखमी झालेल्या लोकांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर तातडीने राजवडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांनी ही माहिती दिली आहे.व तसेच मी घटनास्थळी तातडीने लवकरच जाणार आहे.असे देखील त्यांनी सांगितले आहे.दरम्यान पेट्रोल पंपावर कोसळलेले होर्डिंग्ज हे अनधिकृत असल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

    Previous articleघाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळले १५ ते २० जणांना बाहेर काढले
    Next articleघाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू! जखमींची संख्या वाढण्याची शक्यता

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here