Home शैक्षणिक सीबीएसईचा निकाल जाहीर.मुलींनीच मारली बाजी

सीबीएसईचा निकाल जाहीर.मुलींनीच मारली बाजी

251
0

पुणे दिनांक १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सीबीएसई चा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.हा निकाल विद्यार्थ्यांना https://cbseresults.nic.in/पाहता येणार आहे.काही दिवसांपूर्वीच सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी एकूण ९३.६० टक्के विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून यावेळी देखील मुलांपेक्षा मुली ह्या सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९४.७५ टक्के मुली यशस्वी रित्या उत्तीर्ण झालेल्या आहेत.नेहमी प्रमाणे चालू वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Previous articleदुपार एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८५ टक्के मतदान.सर्वांधिक मतदान जालन्यात पुण्यात कमी मतदान
Next articleनवी मुंबईत तुफानी वादळसह पावसाला सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here