Home क्राईम महादेव बेटींग अॅपप्रकरणी पुण्यातील ७० ते ७५ जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले...

    महादेव बेटींग अॅपप्रकरणी पुण्यातील ७० ते ७५ जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात

    439
    0

    पुणे दिनांक १५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील एका इमारती मध्ये पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे 👮 पोलिसांनी छापेमारी करून एकूण ७० ते ७५ जणांना ताब्यात घेतले आहे.या इमारतींमध्ये महादेव बेटींग अॉपचे कामकाज सुरू असल्याबाबत पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली व या लोकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनद्वारे द्वारे मिळत आहे.

    Previous articleलातूरमध्ये परवानाधारक जुगार कल्बवर पोलिसांचा छापा.२ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त जुगार खेळणाऱ्या ७४ जणांच्या आवळल्या मुसक्या
    Next articleपुण्यात लोकसभा निकालापूर्वीच सुरू झाले विजायाचे बॅनर वाॅर!

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here