Home Breaking News बंगळुरू येथे पाऊस सुरू खेळ थांबला

बंगळुरू येथे पाऊस सुरू खेळ थांबला

191
0

पुणे दिनांक १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सायंकाळी साडेसात वाजता बंगळुरू येथील स्टेडियमवर आरसीबी व चेन्नई यांच्यात सामना सुरू असून चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.सामना सुरू झाल्या नंतर फक्त तीन षटके झाले असून यात ३१ रण झाले आहेत.परंतू पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबवण्यात आला आहे.स्टेडियम खचाखच भरले असून पाऊस सुरू झाल्याने क्रिकेट प्रेमी यांच्यात निराक्षा पसरली आहे.

Previous articleआयपीएल नाणेफेक जिंकून चेन्नई करणार गोलंदाजी 🎳
Next articleचाकण -शिक्रापूर महामार्गावर गॅस टॅंकरचा मोठा स्फोटांनी परिसर हादरला व घराची पडझड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here