Home Breaking News भाविकांच्या धावत्या बसला भीषण आग 🔥 बस पेटल्याने आठ जणांचा मृत्यू तर...

भाविकांच्या धावत्या बसला भीषण आग 🔥 बस पेटल्याने आठ जणांचा मृत्यू तर होरपळून २४जण गंभीर रित्या भाजले

304
0

पुणे दिनांक १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हरियाणा येथील नृ्ह येथील पलवल एक्स्प्रेसवेवरुन धावत्या भाविकांच्या बसला अचानकपणे 🔥 आग लागून मोठी दुर्घटना झाली आहे.यात बस मधील एकूण आठ भाविकांचा कोळसा होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. तर बस मधील अन्य २४ भावीक प्रवासी हे या आगीत होरपळून गंभीर रित्या जखमी झाले असून.त्यांना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या आगीत ही बस पुर्णपणे जळून खाक झाली आहे.

Previous articleशहीद कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Next articleनवी मुंबईत नववी पास युवकाने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून टाकला बनावट नोटांचा कारखाना.पोलिसानी आवळल्या मुसक्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here