Home फायर पुण्यात खडकवासला येथे पीएमपीएल बसला लागली 🔥 आग

पुण्यात खडकवासला येथे पीएमपीएल बसला लागली 🔥 आग

258
0

पुणे दिनांक १९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील खडकवासला येथे पुणे महापालिकेच्य पीएमपीएल बसला 🔥 आग लागल्याची घटना घडली आहे.दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान धावत्या बसला अचानकपणे आग लागली त्यामुळे बस मधील प्रवाशांची तारांबळ उडाली व या मार्गावर वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आज रविवार असल्याने अनेकजण फिरण्यासाठी खडकवासला येथे जातात.दरम्यान या बसला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग आटोक्यात आणली आहे.या आगीत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या आगीत सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous articleपुणे रेल्वे स्टेशनसह सांगली व अन्य पाच रेल्वे स्टेशन बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी.संशयित आरोपीच्या पोलिसांनी 👮 मुंबईतून आवळल्या मुसक्या
Next articleमहाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला झाली सुरुवात.पोलिसांचा कडक बंदोबस्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here