Home क्राईम पुण्यातील कार अपघातामधील दोन्ही मृतांवर मुळगावी अंत्यसंस्कार

  पुण्यातील कार अपघातामधील दोन्ही मृतांवर मुळगावी अंत्यसंस्कार

  190
  0

  पुणे दिनांक २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाता मधील आयटी इंजिनियर‌ अश्र्विनी कोस्टा व अनिश अवधिया या दोन्ही मृतांवर त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.हा अपघात सोमवारी पहाटे झाला होता.दरम्यान सोमवारी रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले होते.अश्र्विनी ही मध्यप्रदेश येथील जबलपूरची तर अनिश अवधिया हा उमरियाचा रहिवासी होता.दोघांचे मूळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मृतांच्या कुटुंबीयांनी यावेळी हंबरडा फोडत आरोपी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी दोन्ही कुटूंबियांनी यावेळी केली आहे.

  Previous articleपुणेकर नागरिकांच्या रेट्यामुळेच हिट अँड रन कारवाईला स्पीड! बार मालकासह एकूण पाच जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  Next articleसोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट ⛵ उलटून ४ जण बेपत्ता

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here