Home क्राईम पुण्यात दोघांना चिरडणारी पोर्शे कार आरटीओ नोंदणीविनाच पुण्यातील रोडवर धावत होती

    पुण्यात दोघांना चिरडणारी पोर्शे कार आरटीओ नोंदणीविनाच पुण्यातील रोडवर धावत होती

    270
    0

    पुणे दिनांक २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथे अपघातात दोघांना चिरडणारी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांची पोर्शे कार आरटीओ नोंदणीविणाच पुण्यातील रोडवर धावत होती ‌.अशी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.याबाबत आरटीओने या बाबत खुलासा करत ही माहिती दिली आहे.कर्नाटकातील बंगळुरू येथून तात्पुरती नोंदणी करून ही पोर्शे कार पुण्यात आणली होती.या कारची पुण्यातील आरटीओ कार्यालयात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती.

    Previous articleपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी फरार बिल्डरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 संभाजीनगर येथून आवळल्या मुसक्या
    Next articleपुणेकर नागरिकांच्या रेट्यामुळेच हिट अँड रन कारवाईला स्पीड! बार मालकासह एकूण पाच जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here