Home क्राईम सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट ⛵ उलटून ४ जण बेपत्ता

    सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट ⛵ उलटून ४ जण बेपत्ता

    215
    0

    पुणे दिनांक २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट ⛵ उलटून चार जण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.या दुर्घटना मधील एका जणाला वाचविण्यात यश आले आहे.सदर दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर सध्या धरणात बुडालेल्यांचा शोध हा युद्ध पातळीवर सुरू करण्यात आला आहे.दरम्यान आज या भागात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला होता. तसेच या भागात सोसाट्याच्या वादळ वा-यामुळे ही ⛵ बोट उजनी धरणात बुडाली अशी प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे.दरम्यान सदरची घटना ही पुणे जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळशी येथील मार्गावर वाहतूक करणारी ही ⛵ बोट आहे.  इतर बुडाल्यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

    Previous articleपुण्यातील कार अपघातामधील दोन्ही मृतांवर मुळगावी अंत्यसंस्कार
    Next articleहिट अँड रन प्रकरणी जामीन रद्द! अल्पवयीन आरोपीची रिमांड होम मध्ये रवानगी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here