Home क्राईम डोंबिवली स्फोटाप्रकरणी फरार मालकीणीला नाशिक येथे अटक

  डोंबिवली स्फोटाप्रकरणी फरार मालकीणीला नाशिक येथे अटक

  68
  0

  पुणे दिनांक २४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) डोंबिवली येथील एम‌आयडीसीतील स्फोटा प्रकरणी अमुदान कंपनीची फरार मालकीण मालती मेहतांना मुंबई 👮 पोलिसांनी नाशिक येथील मेहेरधाम भागातील नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता. दरम्यान एमआयडीसीत झालेल्या स्फोटात आता प्रर्यत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.तर ७० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.यातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.तर कंपनीच्या मालकाविरुध्द राज्य सरकारच्या वतीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर पोलिसांनी आज फरार झालेल्या कंपनीच्या मालकीण बाई यांना आज अटक केली आहे.त्यांना नाशिक येथून घेऊन मुंबई पोलिस हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

  Previous article‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान ‘ च्या अध्यक्षपदी शैलेश काळे व खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड
  Next articleअखेर पालकमंत्री अजित पवार प्रकटले! ‘कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असलातरी कारवाई करणार ‘

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here