Home Breaking News ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान ‘ च्या अध्यक्षपदी शैलेश काळे व खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी...

‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान ‘ च्या अध्यक्षपदी शैलेश काळे व खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड

156
0

पुणे दिनांक २४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पत्रकार शैलेश काळे यांची व खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर विश्र्वस्तपदी चंद्रकांत हंचाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दरम्यान पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश काळे व खजिनदार प्रसाद कुलकर्णी.विश्र्वस्त चंद्रकांत हंचाटे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांनी पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे. प्रसाद कुलकर्णी.चंद्रकांत हंचाटे या तिघांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पुणे पत्रकार प्रतिष्ठान ही पुणे श्रमिक पत्रकार संघाशी सल्लगन संस्था आहे.या संस्थेची सन १९९१ मध्ये स्थापना करण्यात आली आहे.पुणे पत्रकार प्रतिष्ठान ही सभासदांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली सेवाभावी संस्था आहे.

 

Previous articleअभिनेत्री लैला खान खून प्रकरणी सावत्र बापाला फाशीची शिक्षा
Next articleडोंबिवली स्फोटाप्रकरणी फरार मालकीणीला नाशिक येथे अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here