Home क्राईम नागपूर येथे रात्री मद्यधुंद कार चालकाने तीन जणांना उडवले!

    नागपूर येथे रात्री मद्यधुंद कार चालकाने तीन जणांना उडवले!

    245
    0

    पुणे दिनांक ५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार नागपूरात मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद कार चालकाने तीन जणांना उडवले आहे.सदरची घटना ही नागपूर येथील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ घडली आहे.यातील कार मधील सर्व युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे.तसेच कार मध्ये दारुच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत.या  अपघात मध्ये तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.कार मधील एकाला नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या कडे ताब्यात दिले आहे.तर कार मधील अन्य दोन जण हे फरार झाले आहेत.

    Previous articleगहाळ झालेले २ लाख १० हजार रुपयांचे १३ मोबाईल सायबर पथकाकडून हस्तगत
    Next articleसहाव्या टप्प्यातील ८ राज्यातील ५८ जागांवर मतदानाला सुरुवात

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here