Home राजकीय सहाव्या टप्प्यातील ८ राज्यातील ५८ जागांवर मतदानाला सुरुवात

    सहाव्या टप्प्यातील ८ राज्यातील ५८ जागांवर मतदानाला सुरुवात

    323
    0

    पुणे दिनांक २५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील एकूण ५८ लोकसभा मतदारसंघांत ८ राज्यात मतदान केंद्रावर मतदान सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाले आहे.यात बिहार लोकसभा मतदारसंघात आठ जागा आहेत.हरियाणा लोकसभेच्या १० जागांच्या समावेश आहे.तसेच जम्मू काश्मीर एक जागा आहे तर झारखंड लोकसभा मतदारसंघात चार जागांचा समावेश आहे.राजधानी दिल्ली येथे सात जागा आहेत. दरम्यान ओडिशा लोकसभा मतदारसंघाच्या सहा जागेचा यात समावेश आहे.तसेच उत्तर प्रदेश मधील एकूण १४ जागेचा समावेश आहे.व पश्चिम बंगाल मधील आठ जागेवर असे एकूण ५८ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.या पार्श्वभूमीवर सर्वच मतदार संघात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    Previous articleनागपूर येथे रात्री मद्यधुंद कार चालकाने तीन जणांना उडवले!
    Next articleपोर्शे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबांच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या.अग्रवाल कुटुंबाचे पाय खोलात

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here