Home Breaking News हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार

288
0

पुणे दिनांक २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आय पी एल क्रिकेट 🏏 प्रेमींना ज्याची उत्सुकता होती तो क्षण आता फक्त दहा मिनिटांवर आला आहे.आज एम‌ए चिंदबरम स्टेडियमवर आयपीएलच्या फायनलच्या सामान्याला सुरुवात होणार आहे.सदरचा फायनलचा सामना हा सनराईज हैदराबाद व कोलकता नाईट रायडर्स या दोन संघात होत आहे.आज होणा-या सामन्यात नाणेफेक हैदराबाद संघाने जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.आज कोणता संघ हा आयपीएलची ट्राफी उंचावणार आहे.यांची क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे.दोन्ही संघाचे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर चिंदबरम स्टेडियमवर हजेरी लावली आहे.

Previous articleगुजरात मधला गेमझोन कसला हा तर मृत्यूचा खेळ.३० जणांचा बळी यात १२ लहान मुलांचा समावेश
Next article१० वर्षांनंतर आयपीएल फायनल कोलकाताने ट्राॅफी जिंकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here