Home क्राईम पुण्यातील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी दोन डाॅक्टर व शिपाई यांना...

  पुण्यातील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी दोन डाॅक्टर व शिपाई यांना ३० मे पर्यंत कस्टडी

  86
  0

  पुणे दिनांक २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल मध्ये तीन लाख रुपये लाच घेऊन फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डाॅक्टर व एक शिपाई असे तीन जणांना न्यायालयात पोलिसांनी हजार केले असता न्यायालयाने त्यांना ३० मे प्रर्यत पोलिस कस्टडी दिली आहे.यात डॉ.अजय तावरे.व सीएम‌ओ डॉ.श्रीहरी हलनोर व ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकमलबे अशी त्यांची नावे आहेत.

  Previous articleधंगेकर व अंधारे यांनी एक्साईज कार्यालयात अधिका-यांची काढली लाज . पुण्यात एक्साईजला मिळतो ८० लाख रुपयांची लाच यादीच वाचून दाखवली
  Next article‘…तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा ‘ दमानिया.’सोडवण्यासाठी मी कोणालाही फोन करत नाही ‘ अजित पवार

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here