Home क्राईम दिल्लीत इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बाॅम्बच्या धमकीने एकच खळबळ.प्रवाशांच्या जीव वाचवण्यासाठी विमानातून उड्या!

  दिल्लीत इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बाॅम्बच्या धमकीने एकच खळबळ.प्रवाशांच्या जीव वाचवण्यासाठी विमानातून उड्या!

  229
  0

  पुणे दिनांक २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळीच आता हाती आलेल्या अपडेट नुसार राजधानी दिल्लीतून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटमध्ये बाॅम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली.त्यानंतर या फ्लाईट मधील सर्व प्रवाशांना तातडीने इमर्जन्सी गेट मधून उतरवण्यात आलं.दरम्यान यावेळी काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी चक्क विमानातून उड्या मारल्या.बाॅम्बच्या अफवेमुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.घटनास्थळी सुरक्षा अधिकारी व पोलिस दाखल झाले असून तसेच बाॅम्ब शोधक पथक देखील दाखल झाले असून ते विमानाची कसून तपासणी करत आहे.हे इंडिगो कंपनीचे विमान असून ते दिल्ली वरुन वाराणसीला आज मंगळवारी पहाटे ५.३५ लाख उड्डाण करणार असताना ही घटना घडली आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

  Previous articleमुंबईतील ताज हॉटेलसह अन्य ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याचा फोन
  Next articleपुण्यात चंदननगर सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून ट्रकने काॅलेजच्या विद्यार्थ्यांना चिरडले दोघांचा मृत्यू.एकजण जखमी

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here