Home राजकीय पुण्यातील अपघाताच्या घटनास्थळाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार

  पुण्यातील अपघाताच्या घटनास्थळाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार

  73
  0

  पुणे दिनांक २९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ च्या अपघाताच्या घटनास्थळाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर येऊन करणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान या प्रकरणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बरोबर दहा मिनिटे फोन वर चर्चा देखील केली आहे.

  दरम्यान या अपघातात दोषी आढळलेल्या कोणाला देखील मोकाट सोडले जाणार नाही.या अपघात प्रकरणी आतापर्यंत एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान मुख्यमंत्री हे या अपघाताच्या घटनास्थळाची स्वतः पाहणी करणार आहेत.तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुणे दौऱ्यानंतर पुण्यात येत्या २ ते ३ दिवसात मोठ्या घडामोडी घडणार आहेत .

  Previous articleधारावीत आज पहाटे गारमेंटच्या कारखान्याला आग लागून सहा कामगार जखमी
  Next articleमनोरुग्ण युवकाने कुटुंबातील आठ जणांची केली हत्या.नंतर स्वतः गळफास लावून केली आत्महत्या

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here