Home Breaking News मनोरुग्ण युवकाने कुटुंबातील आठ जणांची केली हत्या.नंतर स्वतः गळफास लावून केली आत्महत्या

मनोरुग्ण युवकाने कुटुंबातील आठ जणांची केली हत्या.नंतर स्वतः गळफास लावून केली आत्महत्या

88
0

पुणे दिनांक २९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मध्यप्रदेश येथील छिंदवाडा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटनेची मोठी अपडेट हाती आली असून एका आदिवासी युवकाने त्याच्या कुटुंबातील एकूण आठ लोकांची हत्या धारदार कु-हाडीच्या सहाय्याने केली आहे.त्याने एका मागोमाग एक घरातील लोकांवर वार करुन घरातील प्रत्येक व्यक्तीला कु-हाडीच्या सहाय्याने वार करत असे एकूण आठ लोकांची निर्घृण हत्या केली आहे.यात त्यांने घरातील आई.वडील.पत्नी.भाऊ.वहिनी.बहिण.व दोन भाच्या अशा एकूण आठ जणांची हत्या केली आहे.सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार हा युवक मनोरुग्ण असल्याचे कळते.घरातील सर्व कुटुंबीयांची हत्या केल्या नंतर त्यांने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Previous articleपुण्यातील अपघाताच्या घटनास्थळाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार
Next articleडहाणू ते विरार तसेच लोकलसेवा एक्स्प्रेस वाहतूक व्यवस्था कोलमडली.संध्याकाळ पर्यंत होणार रेल्वेची वाहतूक व्यवस्था पूर्ववत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here