Home Breaking News जम्मूत भाविकांच्या बस दरीत कोसळून १६ जण ठार तर २८ हून अधिक...

जम्मूत भाविकांच्या बस दरीत कोसळून १६ जण ठार तर २८ हून अधिक गंभीर जखमी

166
0

पुणे दिनांक ३० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मोठी अपडेट हाती आली असून जम्मू मधील अखनूरयेथे भाविकांची बस ही दरीत कोसळून भीषण असा अपघात झाला असून या घटनेत १६ भाविकांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. तर तब्बल २८ हून अधिक भावीक हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिस व बचाव पथकाची टीम पोहोचली आहे.सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा अपघात एवढा भीषण होता की.यात भाविकांची बस दरीत कोसळल्याने बचाव पथकाला मोठ्या अडचणीचा यात सामना करत दरीतून मृतदेह बाहेर काढावे लागले.यावेळी बचावपथकाला स्थानिक लोकांनी मदत केली आहे.

Previous articleजया शेट्टी हत्याकांड प्रकरणी डॉन छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा
Next articleपोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात दाखल.’ हिट अँड रन ‘ अपघाताचा घेणार आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here