Home Breaking News पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात दाखल.’ हिट अँड रन ‘ अपघाताचा घेणार...

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात दाखल.’ हिट अँड रन ‘ अपघाताचा घेणार आढावा

215
0

पुणे दिनांक ३० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या आज गुरुवारी दुपारी पुण्यात दाखल झाल्या असून त्या आज पुणे पोलिस आयुक्तालयात पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ अपघाताचा आढावा घेत आहेत.सदरच्या आढावा बैठकीत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार व या अपघाताचा तपास करणारे पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी हे आजच्या बैठकीला उपस्थित आहेत.

Previous articleजम्मूत भाविकांच्या बस दरीत कोसळून १६ जण ठार तर २८ हून अधिक गंभीर जखमी
Next articleजम्मूतील बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वरुन २१ झाला.केंद्र सरकार कडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here