Home क्राईम अल्पवयीन मुलांच्या आईनेच रक्त दिल्याचे क्राईम ब्रँचच्या पोलिसांकडे दिली धक्कादायक कबुली

  अल्पवयीन मुलांच्या आईनेच रक्त दिल्याचे क्राईम ब्रँचच्या पोलिसांकडे दिली धक्कादायक कबुली

  167
  0

  पुणे दिनांक १ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ अपघात प्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे.दिनांक १८ मे रोजी शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर ससून रुग्णालयात रविवारी १९ मे रोजी रविवारी ससून रुग्णालयात जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते ते अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याची शक्यता पोलिसांना होती .व ती शक्यता अखेर खरी ठरली आहे.आज ते बदलेलं ब्लड सॅम्पल हे अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याची माहिती आता समोर आली आहे ‌

  दरम्यान आज अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता.त्यांनी क्राईम ब्रँचच्या पोलिसांना धक्कादायक कबुली दिली आहे.त्या दिवशी ससून रुग्णालयात मीच रक्त दिले होते.व माझा मुलगा वेदांत हाच पोर्शे कार चालवत होता.अशी कबुली त्यांनी दिली आहे.त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.तर अपघातानंतर रक्त बदलण्याच्या निर्णय दोघांनी घेतल्याचं देखील अल्पवयीन मुलाच्या आईने कबूल केले आहे.

  Previous articleइंडिया आघाडी २९५ जागा जिंकेल.सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्र्वास
  Next articleएक्झिट पोल नुसार बारामतीत सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here