Home क्राईम पुण्यातील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी ‘ आई व मुलाची समोरासमोर...

    पुण्यातील ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी ‘ आई व मुलाची समोरासमोर चौकशी ‘

    451
    0

    पुणे दिनांक १ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणी अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल व त्यांची आई शिवानी अग्रवाल यांना पुणे क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी आज सकाळी अटक केल्यानंतर त्यांची  बाल निरीक्षण गृहामध्ये मुलगा व आई यांची तब्बल एक तास समोरासमोर चौकशी केली आहे ‌.यावेळी  अल्पवयीन मुलाने क्राईम ब्रँचच्या पोलिसांच्या एकाही शब्दांचे उत्तर दिले नाही.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.अपघाता नंतर ससून रुग्णालयात वेदांत अग्रवाल याच्या ब्लड सॅम्पल‌ऐवजी शिवानी अग्रवाल यांनी ब्लड सॅम्पल दिले असा पोलिसांना संशय आहे. पोलिस आज शिवानी अग्रवाल यांना ससून रुग्णालयात नेवून त्यांचे ब्लड सॅम्पल हे तपास करीता घेणार आहे.अशी माहिती मिळत आहे.

    Previous articleसांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत इंद्रप्रस्थ सोसायटी येथील खून प्रकरणातील तीन आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
    Next articleदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा दिलासा नाही

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here