Home Breaking News पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी ‘आरोपीला वाचवण्यासाठी नवे षडयंत्र समोर ‘

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी ‘आरोपीला वाचवण्यासाठी नवे षडयंत्र समोर ‘

264
0

पुणे दिनांक १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील १९ मे रोजी झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना आता यात एक नवीन अपडेट समोर आली आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे की.अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी या अपघातात मृत्यू झालेल्या दोन आयटी इंजिनियर यांचा व्हिसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पाॅझिटीव्ह यावा .या करीता पुर्णपणे तयारी झाली आहे.असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.त्यामुळे आता या पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताला एक नवीन वळण लागले असून देशमुख यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleशंभूराज देसाई व तानाजी सावंत जरांगेच्या भेटीला,’उद्या ५ वाजेपर्यंत निर्णय द्या, अन्यथा…’२८८ उमेदवार विधानसभेला फिक्स?
Next articleमनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी साठी शिवसेनेचे अंबादास दानवे दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here