Home Breaking News महाबळेश्वर मधील वादग्रस्त वाधवान हाऊस मध्ये मुख्यमंत्रीचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व सलमान...

महाबळेश्वर मधील वादग्रस्त वाधवान हाऊस मध्ये मुख्यमंत्रीचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व सलमान खानची भेट

1054
0

पुणे दिनांक २१ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या डीएच‌एफ‌एल घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान यांचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे वाधवान हाऊस असून या हाऊस मधून कोविड मध्ये वाधवान यांना अटक करण्यात आली होती.तर आता या वादग्रस्त वाधवान हाऊस येथे सलमान खान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे या दोघांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous articleभारताचे अफगाणिस्तान समोर १८२ धावांचे आव्हान
Next articleनाना पटोलेंनी केली अटल सेतूची पाहणी,पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार मुद्दा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here