Home Breaking News भारताला लागोपाठ दोन झटके दोघेजण कॅच आऊट

भारताला लागोपाठ दोन झटके दोघेजण कॅच आऊट

118
0

पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघात सामना सुरू असून भारताला लागोपाठ दोन झटके बसले असून कॅप्टन रोहित शर्मा व पंत दोघेजण कॅच आऊट झाले आहेत.दरम्यान आता विराट कोहली व सुर्यकुमार यादव हे दोघेजण खेळत असून तीन ओव्हर झाल्या असून २६ रण झाले आहेत.

Previous articleभारतीय संघाने नाणेफेक जिंकली करणार फलंदाजी
Next articleभारताने दक्षिण आफ्रिके समोर ठेवले १७६ धावांचे आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here