Home Breaking News भारतीय संघाने नाणेफेक जिंकली करणार फलंदाजी

भारतीय संघाने नाणेफेक जिंकली करणार फलंदाजी

58
0

पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज होणा-या फायनल सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करणार आहे.असा निर्णय काॅप्टन रोहित शर्माने घेतला आहे.दरम्यान आज भारतीय संघात कोणतीही प्रकारचा बदल करण्यात आला नाही.असे कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक झाल्यानंतर सांगितले आहे.दरम्यान आजच्या फायनलच्या सामान्यात विराट कोहली.रोहित शर्मा.ऋषभ पंत . हार्दिक पांड्या.सुर्यकुमार यादव.रविंद्र जडेजा.शिवम दुबे.यांच्यावर फलंदाजीची म्हत्वपूर्ण भिस्त असणार आहे.आता काही सेकंदात सामान्याला सुरूवात होणार आहे.

Previous articleसंपूर्ण भारतभर गाजलेल्या नीट घोटाळ्या प्रकरणी सीबीआयचे ७ ठिकाणी छापेमारी
Next articleभारताला लागोपाठ दोन झटके दोघेजण कॅच आऊट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here