Home Breaking News राहुल गांधीकडून शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

राहुल गांधीकडून शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

46
0

पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लडाखमध्ये लष्करी सराव करताना टॅंक नदी ओलांडताना झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे एकूण पाच जवान शहीद झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे.सर्व शहिद जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करुन.मी शोकसंतप्त कुटूंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो.या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.तसेच त्यांचे समर्पण.सेवा आणि बलिदान देश सदैव स्मरणात ठेवेल .असेही म्हटले आहे.

Previous articleभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनलचा थरार लांबणार ? बारबाडोस मध्ये मुसाळधार पाऊस खेळ बिघडवणार
Next articleआव्हाडांना अर्थमंत्री अजित पवारांनी भेट नाकारली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here