पुणे दिनांक ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दरम्यान आज भारत टि-२० विश्र्वचषकाचा बादशहा ठरला आहे.आज खेळल्या गेलेल्या फायनल घ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ पराभव केला.दुस-यांदा टी-२० वर्ल्डकपच्या ट्राॅफीवर सोनेरी अक्षरांनी आपले नाव कोरले आहे.व ट्राॅफी भारताकडे आणली आहे.दरम्यान या विजयानंतर सर्व भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आणि खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत.तसेच या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व त्यांच्या दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत. तसेच आज सर्वच भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू व भारतीय क्रिकेट संघाचे चहाते यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.