Home Breaking News पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणी नवीन अपडेट

पुणे पोर्शेकार अपघात प्रकरणी नवीन अपडेट

54
0

पुणे दिनांक १ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातप्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली असून.कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी याची मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.व त्यांचा ताबा मुलांची आत्याकडे देण्यात आला होता.दरम्यान यात आता नवीन अपडेट नुसार पुणे पोलिस या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.याकरीता राज्य सरकारच्या वतीने देखील परवानगी देखील दिली आहे.या अपघातात दोन आयटी इंजिनियर यांना आपला जीव गमावावा लागला होता.तसेच पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाकडुन घडलेला गुन्हा हा गंभीर आहे.त्यामुळे त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालविण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Previous articleकोरोनामध्ये २००मृत रुग्णांना जिवंत दाखवून ‘त्यांच्या टाळूवरीलवरील लोणी खाणा-या व कोट्यवधी रुपये लाटणारे.आमदार गोरेंवर गंभीर आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल?
Next articleदारु पार्टी साठी वैतरणा धरणावर गेलेल्या पाच मित्रांपैकी दोनजण गेले वाहून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here