Home Breaking News मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक

117
0

पुणे दिनांक ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पासून सक्रिय झाले आहेत . त्यांनी आजपासून हिंगोली जिल्ह्यातून शांतता जनजागृतीला रॅलीला सुरुवात करणार आहेत.दरम्यान यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला १३ जुलैची डेडलाईन दिली आहे.यात प्रामुख्याने सगेसोय-यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा.अशी त्यांची मागणी आहे.दरम्यान शुक्रवारी अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Previous articleमहिलांना पुण्यात १०० रुपयांत खाते उघडून मिळणार
Next articleसुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू , अनेकजण ढिगा-याखाली अडकले मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here