Home Breaking News ‘… तर मी विधानसभेला १५ ते २० उमेदवार लढवणार ‘बच्चू कडू

‘… तर मी विधानसभेला १५ ते २० उमेदवार लढवणार ‘बच्चू कडू

42
0

पुणे दिनांक ९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेबाहेर आमदार बच्चू कडू यांनी यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की ” शेतकरी म्हणून विधानसभेत आले पाहिजे . आमदार हे पक्षाचे होतात ते शेतकऱ्यांचे होत नाहीत.शेतक-यांच्या प्रश्नावरुन सदन मध्ये १० ते १२ आमदारांचा गट नेहमी आक्रमक झाला तर शेतकरी वर्गाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.महायुतीत नाखूशचा विषय नाही.आम्ही मुद्द्यावरच लढू.व सर्व प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटू.जर यात काही सकारात्मक चर्चा झाली नाही.तर मग मी १५ ते २० आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत लढणार.असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Previous articleपुणे ठाणे मुंबई सिंधुदुर्ग-रत्नागिरी शाळा व कॉलेजला आज पावसामुळे सुट्टी
Next articleकल्याण येथील ६३ एकर जमीन बिल्डरच्या घशात ७ हजार कोटींचा महाघोटाळा , विजय वडेट्टीवार यांचा महायुतीच्या सरकारवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here