Home Breaking News पुणे ठाणे मुंबई सिंधुदुर्ग-रत्नागिरी शाळा व कॉलेजला आज पावसामुळे सुट्टी

पुणे ठाणे मुंबई सिंधुदुर्ग-रत्नागिरी शाळा व कॉलेजला आज पावसामुळे सुट्टी

146
0

पुणे दिनांक ९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांत मुसाळधार तर अति मुसाळधार पाऊस कोसळत आहे.काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी दिनांक ९ जुलै रोजी शाळा व कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे.तर कोकण व पुणे मुंबई तसेच ठाणे शहरात अतिवृष्टीचा इशरा देण्यात आला आहे.जर काही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा.असे आवाहन करण्यात आले आहे.तर मुसळधार पाऊसा घ्या पार्श्वभूमीवर आज पुणे.मुंब‌ई ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच शाळा व कॉलेजला आज सुट्टी राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. पुण्यात देखील सोमवार पासून चांगली सुरुवात झाली आहे.काल दिवसभर व रात्रीपर्यंत पाऊस कोसळत होता.हा पाऊस शहरात व घाटमाथ्यावर व धरण क्षेत्रात कोसळत होता.तसेच आजपासून पुढील तीन दिवस पुणे शहराला व जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तसेच पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आज कामावर जाणाऱ्या लोकांनी बरोबर छत्री ☔ व रेनकोट घालूनच बाहेर पडावे

Previous articleअमरावती एक्स्प्रेस मध्ये अडकले १० ते १२ आमदार, मदत पुनर्वसन मंत्र्यांचा देखील समावेश
Next article‘… तर मी विधानसभेला १५ ते २० उमेदवार लढवणार ‘बच्चू कडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here