Home अंतर राष्ट्रीय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दीपिका कुमारची प्री क्वार्टर फायनलमध्ये एंट्री

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दीपिका कुमारची प्री क्वार्टर फायनलमध्ये एंट्री

    148
    0

    पुणे दिनांक ३१ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारीने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धैत सलग दुसरा सामना जिंकला.तिने राऊंड ३२ मध्ये नेदरलँड्सच्या क्विंटी रोफनचा ६-२ अशा फरकाने पराभूत केले आहे. दीपिकाने ४ पैकी ३ सेटमध्ये ( २९- २८ ,२७-२९, व २५-१७ ,२८-२३ ) हा विजय मिळवला आहे.आता दीपिका या विजयासह प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे.तिचा प्री क्वार्टर फायनलमधील  सामना ३ ऑगस्ट रोजी जर्मनीच्या मिशेल क्रोपनशी  होणार आहे.

    Previous articleईडीकडून महाराष्ट्रात छापेमारी मनी लाॅंड्रिंग प्रकरणात पुणे बारामती व मुंबईतील कंपनीत सर्च ऑपरेशन
    Next articleराज्यात पुन्हा मुसाळधार पाऊस, पुढील चार दिवस अनेक भागात जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here