Home Breaking News जळगाव शिक्षक पतपेढीच्या सभेत शिक्षकांन मध्येच दे दणादण, यांच्याकडून विद्यार्थी काय आदर्श...

जळगाव शिक्षक पतपेढीच्या सभेत शिक्षकांन मध्येच दे दणादण, यांच्याकडून विद्यार्थी काय आदर्श घेणार?

62
0

पुणे दिनांक १९ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा होती.दरम्यान या सभेत मोठा राडा झाला आहे. यात एका व्यक्तीला शिक्षकांनी भर सभेतच चांगली मारहाण केली आहे.दरम्यान मारहाण करण्यात आलेली व्यक्ती सदर संस्थेची सभासद नसल्याची देखील माहिती समोर येत आहे.अशी माहिती या शिक्षक पतसंस्थाचे अध्यक्ष भिरुड यांनी दिली आहे.  तसेच संबंधित व्यक्तीला आमच्या शिक्षकांनी मारहाण केली नसल्याचा दावा देखील या अध्यक्ष महाशयांनी केला आहे.मात्र या व्यक्तीला शिक्षकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ मात्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान आता अशा शिक्षकांकडून विद्यार्थी यांनी काय आदर्श घ्यायचा हा एक गंभीर प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

Previous articleगृहमंत्री फडणवीस यांचे होमपीच असलेल्या नागपूरात पोलिस चौकीतच जुगार अड्डा
Next articleसबसे कातिल गौतमी पाटीलला अहमदनगर कोर्टाकडून जामीन मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here