Home Breaking News पुण्यात एसटी चालकांचे नियंत्रण सुटल्याने कार व दुचाकीला धडक एक ठार सहाजण...

पुण्यात एसटी चालकांचे नियंत्रण सुटल्याने कार व दुचाकीला धडक एक ठार सहाजण जखमी

123
0

पुणे दिनांक २५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील बोपोडी भागात भीषण अपघाताची माहिती आली आहे.एसटी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बसने एक कार व दुचाकीला जोरात धडक दिल्याने एकजण ठार झाला आहे.तर अन्य सहा जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदरची घटना ही सकाळी न‌ऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या अपघातात एसटी बस व कारचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.यात एस टी बसची काॅबिन पुर्णपणे निखाळून काॅबिनचा पत्रा तुटून पडला आहे तर तर कारचे दोन्ही दरवाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Previous articleशिवसेनेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Next articleसंभाजीनगर मध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने पोलिसांकडून लाठीचार्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here