Home Breaking News कोलकाता येथील मेडिकल कॉलेज मध्ये ट्रेनी डॉक्टरची हत्या, नंतर देखील महाराष्ट्रातील मेडिकल...

कोलकाता येथील मेडिकल कॉलेज मध्ये ट्रेनी डॉक्टरची हत्या, नंतर देखील महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेज मधील सुरक्षा रामभरोसे सुरक्षेच्या दृष्टीने कॅम्पसमध्ये कॅमेरा 📷 नाही.प्रशासन गेंड्याच्या कातडीचे

3120
0

पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण भारतात गाजलेल्या कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी महीला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.दरम्यान या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले.व केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने तसेच सर्वोच्च न्यायालयाने भारतातील सर्वच खासगी अनुदानित तसेच शासकीय मेडीकल कॉलेज व शाळा कॉलेज तसेच नर्सिंग कॉलेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे  सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बसवण्यासाठी आदेश दिले आहेत.की भविष्यात कुठल्याही मेडिकल कॉलेज मध्ये अशा घटना घडू नये असा सरकारचा व न्यायालयाचा उद्देश आहे.पण  एवढी मोठी घटना घडून देखील पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजचा सर्व्हे केला असता येथे सुरक्षाच्या दुष्टीकोंणातून एकही सीसीटीव्ही कॅमेरा 📷 बसविण्यात आलेला नाही तर उलट बेकायदेशीर रित्या महिला डॉक्टरांच्या होस्टेल समोर बेकायदेशीर रित्या पुणाबेकरी टाकण्यात आली आहे.असे आज आमच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान ही संस्था एक धर्मादाय आयुक्त संस्था असून  येथे आत खासगी कॅन्टीन व बेकरी टाकण्यात आल्या आहेत.मेडीकल काॅलेज कमी ही खाऊ गल्ली झाली आहे.याकरीता धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही.येथे सर्व बेकायदेशीर घटना या कॅम्पसमध्ये घडत आहेत.येथील प्रशासन हे त्यांचे असलेले उद्योगाची पोलखोल होऊ नये म्हणून या कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत नाही.ही खरी ग्यानबांची मेख आहे.

दरम्यान या प्रकरणी आमची स्वतः टीम ही आज दुपारी सर्व्हे व सीसीटीव्ही कॅमेरे खरेच महिला लेडीज डाॅक्टर यांच्या होस्टेलच्या जवळपास लावले आहे . का ? याची पाहाणी करण्याकरीता गेली असता सदर मेडिकल कॉलेजचे अधिकार हे वैद्यकीय अधिष्ठाता यांना असतात‌ पण एक म्हातारं उगाच त्याला न विचारता देखील भुंकत होतं तुम्हाला व्हिडिओ काढता येणार नाही.ही प्रायव्हेट मालमत्ता आहे.अरे बाबा आम्हाला माहीत आहे.ही संस्था धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली या संस्थेचे काम चालतं राज्य सरकार या संस्थेला कोट्यवधी रुपयांचे अनुदान देत आहे. आणि हे शंबडं म्हातारं व ऊगचच अकलेचे तारे तोडत होतं पण याची पात्रात नसताना देखील उगच मोकार खेडेगावातील 🐒 माकडा सारखं संपादकावर खेकसत होतं यांच्या मागची कारणं म्हणजे या म्हाता-यानी ही संस्था हाय जॅक केली यांच्या सहीत याच्या घरची चार 🐒 माकडं या संस्थेत काम करतात याला मालकाने चार वेळा कॅपटात लाथ घालून हकललं‌ तरी ते परत हातापाया पडून रडून परत येतं‌ कारण याला बाहेर कोणीच पायाजवळ करत‌ नाही.हे खूप आवलादी म्हतारं आहे.आणी याला नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अलर्जी आहे.कारण याची पोलखोल होऊ नये म्हणून हे सर्व शासकीय यंत्रणाला तसेच माध्यमांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करतय हे म्हातारं पुण्यातील शासकीय रुग्णालयात ग्रंथपाल असताना ते राहत असलेल्या शासकीय निवासस्थानातून एक महिला सदस्य फरार झालं होतं त्या प्रकरणी पोलिस स्टेशन मध्ये या  म्हता-याची फिर्याद दाखल आहे.हे म्हातारं त्यासाठी नगरसेवक.आमदार व खासदार प्रर्यत गेलं होतं.? या बद्दल संपूर्ण माहिती पुढल्या वेळंस‌ नायका एवढी पण नको खेचायला उगच पुढं बघू  यांच्या आज एक मिया बाबू ठेकेदार घर गड्याला चांगलच सुनावलं आहे.पुढे खतात मियां बांबू म्हतारा डायरेक्टरचा डायरेक्ट फोटो  व व्हिडीओ शुटींग पण बघा ‘ स्वतःची पोलखोल होईल ‘ म्हणून  व्हिडिओ कॉमेरा नको पण आपण पण दमदार आणि कामदार पोलखोलनामा आहे. यांनी किती पण गेंड्याच्या कातडी सारखं  वागू द्या पण या म्हता-या  डायरेक्टची पोलखोल करुन याला पून्हा एकदा यांच्या कॅपटात यांचा मालक लाथ घालत नाही.तो पर्यंत याला सुट्टी नाही.याने किती उखळ पांढरे केलं त्याची सर्व पोलखोल पुढील्यावेळी.मुख्य संपादक पोलखोलनामा  भरत नांदखिले यांचा खास लेख.

 

 

 

 

 

 

 

 

Previous articleअहमदनगर रेल्वे स्टेशनच्या नामांतरास रेल्वेची मंजूरी
Next articleमुंबई ते गोवा महामार्गावर अवजड वाहनांना आता बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here