पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिने नुकतेच युपीएससीला फसवून दिव्यांग खोटे प्रमाणपत्र देऊन परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर बाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वीच युपीएससीच्या वतीने तिची आयएएस पदावरुन हक्कलपट्टी केल्यानंतर आता केंद्र सरकारने देखील तात्काळ प्रभावानं शासकीय सेवेतून बरखास्त केले आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.