Home Breaking News पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील पीडितेला ५ लाखांची मदत

पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील पीडितेला ५ लाखांची मदत

63
0

पुणे दिनांक २० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता पुण्यातून एक अपडेट हाती आली असून पुण्यातील कोंढवा जवळील बोपदेव घाटामध्ये एका २० वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाला होता.दरम्यान आता यातील पीडीतेला विधीसेवा या प्राधिकरणाकडून ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे.दरम्यान यातील पीडितेने आर्थिक मदत मिळविण्यासाठी विधीसेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता.दरम्यान अर्ज मिळताच तातडीने न‌ऊ दिवसांच्या आत प्राधिकरणाच्या वतीने अर्ज मंजूर करून पीडितेला दिलासा देण्यात आला आहे.यात २५ टक्के रोख स्वरूपात रक्कम या युवतीला दिली जाणार आहे.तर यातील ७५ टक्के रक्कम या युवतीच्या नावे  १० वर्षांसाठी बॅंकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाणार आहे.

Previous articleलाॅरेन्स बिश्नोईच्या नावाखाली पुण्यात १० कोटी रुपयांची खंडणीची मागणी
Next articleमंत्री छगन भुजबळ यांचे मनोज जरांगेंना खुलं आव्हान‌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here