Home Breaking News पुण्यातील हडपसर तीन मजली इमारतीला भिषण आग 🔥

पुण्यातील हडपसर तीन मजली इमारतीला भिषण आग 🔥

81
0

पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथील हडपसर येथील मेन रोडवरील वैभव टाॅकीज येथे असणा-या एका तीन मजली जुन्या इमारतीला अचानकपणे भीषण आग लागली आहे.दरम्यान या आगीची माहिती पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण आणले आहे. तसेच इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका केली आहे.दरम्यान या आगीत कोणतीही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही.अशी माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे.

Previous articleउध्दव ठाकरे गटात प्रवेश करणार तोच पोलिसांची तडीपारची कारवाई
Next articleमुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग, अंडरग्राऊंड स्टेशन मधून प्रवाशांना बाहेर काढले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here