Home Breaking News जवानांचे वाहन २०० फुट दरीत कोसळून ५ जण ठार

जवानांचे वाहन २०० फुट दरीत कोसळून ५ जण ठार

41
0

पुणे दिनांक २४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट जम्मू काश्मीर येथून आली असून.जम्मू काश्मीर मधील पुंछ सेक्टर मध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात ५ जवानांना प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवानांना घेऊन जाणारे लष्करी वाहन तब्बल २०० फुट दरीत कोसळून ही दुर्घटना घडली आहे.अपघाता नंतर घटनास्थळी बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.दरम्यान अपघातामधील जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे.तसेच बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Previous articleसूरत जवळ सौराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वे ट्रॅकवरुन घसरली
Next articleमहायुतीमधील मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here