पुणे दिनांक ३१ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक केज येथून खळबळ जनक अपडेट हाती असून केज येथील कोर्टात थोड्याच वेळात वाल्मिक कराड याला न्यायाधीश यांच्या समोर उभे केले जाईल.पण तत्पूर्वी आता या प्रकरणावर सुनावणी साठी नेमण्यात आलेल्या सरकारी वकिल एस.एस.देशपांडे यांनी वाल्मीक कराड विरोधात केस लढण्यास नकार दिला आहे. दरम्यान वैयक्तिक कारणांमुळे आपण ही केस लढणारा नाहीत या बाबतचे तसं पत्रच त्यांनी दिलं आहे.आता त्यांच्या जागी सरकार पक्षातर्फे जे.बी.शिंदे हे केस लढवणार आहेत.आता सीआयडी आता करडची कस्टडीची मागणी करणार आहे.दरम्यान आता कोर्ट कोणती व किती दिवसांची कोठडी सुनवणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.